आयसीएमआरच्या सर्वेक्षणात लसींची अकार्यक्षमता आणि आरोग्य मंत्रालयाचा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

 ∆      10 सप्टेंबर, 2021 रोजी आरोग्य मंत्रालयाच्या नावावर प्रकाशीत  सांगितले की कोविड लसीचा एक डोस मृत्यू टाळण्यासाठी 96.6% प्रभावी आहे आणि दुसरा डोस 97.5% प्रभावी आहे. याउलट ICMR ने 12 सप्टेंबर, 2021 रोजी सांगितले की सुमारे 23% लसीकरण केलेल्या लोकांमध्ये प्रतिकार क्षमता विकसीत झाली नाही. लसींचे दोन्ही डोज अप्रभावी ठरत असल्यामुळे त्या लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते.


∆    20 सप्टेंबर, 2021 रोजी आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट केले आहे की लसीकरण केलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादाच्या क्षमतेबाबत चाचणी झाली नसून रिपोर्ट येणे बाकी आहे.


∆      सात लाख लोकांवर केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की कोरोनाच्या संपर्कामुळे विकसित झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती ही पूर्ण लसीकरणानंतर म्हणजेच लसीच्या दोन डोस घेतल्यानंतर विकसित केलेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा 13 पटीने जास्त चांगली आहे.


1. स्वास्थ्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा बातमीतील खोटेपणा आणि अप्रामाणिकपणा पुराव्यावरून सिद्ध होते की  भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व्हॅक्सीन कंपन्यांना गैर फायदा पोहचवून लोकांना फसविण्यासाठी खोटी आणि दिशाभूल करणारी बातमी प्रकाशित केली .

2. दिनांक 10 सप्टेंबर, 2021 च्या बातमीमध्ये आरोग्य मंत्रालयाचा दावा असा आहे की, कोविड लसीचा एक डोस मृत्यू रोखण्यात 96.6% प्रभावी आहे आणि दुसरा डोस 97.5% प्रभावी आहे.

लिंक: -https://indianexpress.com/article/india/covid-19-vaccines-effectiveness-serious-disease-death-govt-7499316/?utm_source=whatsapp_web&utm_medium=social&utm_campaign=socialsharebuttons

3. वरील आकडेवारीचा खोटापणा दिनांक 12 सप्टेंबर 2021 च्या बातमीतून समोर आला आहे जिथे ICMR ने म्हटले आहे की सुमारे 23% लसीकरण झालेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीस तयारच झालेली   नाहीत आणि त्यांना आणखी एक म्हणजेच लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते.

लिंक:-https://www.news18.com/news/india/booster-dose-likely-to-get-icmr-nod-as-clinical-trials-find-20-vaccinated-have-no-antibodies-4193873.html

4. दिनांक 20.09.2021 रोजी आरोग्य मंत्रालयाने माहिती अधिकारात दिलेल्या  उत्तरात असे म्हटले आहे की, लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक क्षमतेबाबत कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही. संबंधित प्रश्न पुढील प्रमाणे;

Question-1 Detailed information on approved vaccines to prevent corona outbreaks. As well as detailed information about their time period.

प्रश्न - 1 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंजूर केलेल्या लसींची तपशीलवार माहिती. तसेच त्यांच्या कालावधीबद्दल सविस्तर माहिती.

Answer: - 1. Longevity of the immune response in vaccinated individuals is yet to be determined. Hence, continuing the use of masks, hand washing, physical distancing and other COVID-19 appropriate behaviors is strongly recommended. 

उत्तर: -1. लसीकरण केलेल्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक प्रतिसादाचे दीर्घायुष्य अद्याप निश्चित करणे बाकी आहे. म्हणूनच, मास्कचा वापर सुरू ठेवणे, हात धुणे, शारीरिक अंतर आणि इतर कोविड -19 योग्य वर्तनाची जोरदार शिफारस केली जाते.


वरील उत्तरावरून हे सिद्ध होते कि, हे खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. 

स्वास्थ्य मंत्रालयाचे दि. २० सप्टेंबरचे उत्तर खालील लिंक वर उपलब्ध आहे.

लिंक: https://drive.google.com/file/d/1Vxe6XDeOkxX2A9ekkVynCjm3LKXztlj/view?usp=sharing

5. अकार्यक्षम लसींच्या खोट्या दाव्यांचे वर नमूद केलेले स्पष्ट पुरावे वगळता, लसीकरण केलेले लोक आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांशी संबंधित रिकॉर्ड योग्य आणि प्रामाणिकपणे राखला जात नाही. आयसीएमआरच्या स्वतःच्या सेरो सर्वेक्षणानुसार असे दिसून येते की सुमारे 70% लोक त्यांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध नैसर्गिक  प्रतिकारशक्ती विकसित झालेली आहे. 

लिंक:- https://www.livemint.com/news/india/these-states-have-over-75-seropositivity-icmr-s-national-sero-survey-finds-11627468536788.html

6. यावरून लसींच्या प्रभावीतेचे दावे  अधिकाऱ्यांचे दावे हे बोगस असून ते विश्वसनीय (reliable) आणि विश्वासार्ह (Trustworthy) नाहीत. यावरून, हे स्पष्ट आहे की केवळ व्हॅक्सीन कंपन्यांना गैरफायदा पोहचविण्यासाठी भ्रष्ट अधिकारी लोक नैसर्गिक प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता  दाबून ठेवत आहेत आणि कोविडच्या संपर्कात आल्यामुळे विकसित झालेल्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीचे हे परिणाम हे लसीमुळे फायदा झाला असा खोटा प्रचार करून लसीला अयोग्य श्रेय देण्यासाठी बेईमानी करून वापरत आहेत.

7. एकूण 7 लाख लोकांच्या सर्वेक्षण अहवालात हे सिद्ध झाले आहे की, कोरोनाशी संपर्क झाल्यामुळे विकसित झालेली नैसर्गिक प्रतिकारशक्ती लसीच्या दोन डोसनंतर विकसित झालेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा 13 पट जास्त चांगली आहे.

लिंक:- https://youtu.be/6v5VrpgXPm4

Comments

Popular posts from this blog

बॉम्बे हाई कोर्ट की फटकार के बाद पीछे हटी महाराष्ट्र सरकार।

सुप्रीम कोर्ट के आदेश और भारत सरकार के निर्देशानुसार कोई भी अधिकारी या डॉक्टर आपको कोरोना वैक्सीन या कोई अन्य वैक्सीन लेने के लिए मजबूर नहीं कर सकता है

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्हॅक्सीन घेणे कोणावरही बंधनकारक नाही