Posts

Showing posts from February, 2022

Grand victory for IBA & AIM in student vaccination case.

Image
♦️  No mandatory vaccine for students. Telling death causing & all side effects of vaccines and taking written consent/permission from parents is mandatory before vaccinating students. ♦️    No restriction of vaccination certificates in exams. ♦️State Education Department’s Dy. Director issues circular.    After meeting with Awaken India Movement (AIM)  team and going through all the documents including IBA’s Notice, case laws and RTI Reply, the Dy. Director of Education Shri. Deepak Chavne, has issued a new circular on 14th February, 2022 asking  all the Divisional Director of Education and all Education officers of Zilla Parishad to not to force any student to get vaccinated. It is further intimated that every student and his parent must be told about everything regarding vaccine (which includes death causing and other side effects) and , students can be vaccinated only after getting written permission from parents. A copy of said letter is also marked to Dr. Sachin Pethkar, AIM,

विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी लसीची सक्ती नाही

Image
   ♦️ लसीचे जीवघेणे व इतर सर्व दुष्परिणाम सांगून पालकांची संमती घेवूनच विद्यार्थ्यांना लस द्या. अन्यथा लस देवू नका. ♦️ शिक्षण उपसंचालक दिपक चवणे यांचे आदेश. ♦️ अव्हेकन इंडिया मूव्हमेंटच्या पाठपुराव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थांना दिलासा ♦️ अव्हेकन इंडिया मूव्हमेंट (AIM) आणि इंडियन बार असोसिएशन (IBA) च्या प्रयत्नांना यश. पुणे  :- कोरोना लसीमुळे विद्यार्थांना जीवघेणे दुष्परिणाम होत असताना व त्याची माहिती लस देण्याआधी सांगणे हे संबंधीत अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे . परंतू अशी माहिती न देता तसेच शासनातर्फे लस देणे बंधनकारक नसताना सुद्धा काही शाळांकडून व शिक्षण विभागांशी संबंधित काही अधिकाऱ्यांतर्फे  परीक्षेला बसण्यासाठी लसीची सक्ती करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी अव्हेकन इंडिया मूव्हमेंट (AIM) ला राज्यभरातून प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भात अव्हेकन इंडिया मूव्हमेंट (AIM)  चे पुणे येथील डॉक्टर सचिन पेठकर  सह प्रतिनिधी मंडळाने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन सर्व कायदेशीर कागदपत्रे ‘ इंडियन बार असोसिएशन’  ची नोटीस आणि उच्च, सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे देऊन सर्व गैरप्रकार त्वरित र