Posts

Showing posts from August, 2021
Image
 [ब्रेकिंग न्यूज़]   दलित युवकास न्यायालयीन कोठडीत त्याच्या इच्छेविरुद्ध कोरोना लस देणाऱ्या डॉक्टर्स व पोलिसांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी दाखल याचिकेवर आर्थर रोड जेल च्या अधिकाऱ्यांना मुंबई न्यायालयाची नोटीस. ∆          27 ऑगस्ट पर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश. ∆        पिडीत युवकाने केली 5 कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी. ∆       विविध फौजदारी कलम, अँट्रॉसिटी कायदा व कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अंतर्गत कारवाईची मागणी. अ‍ॅड. निलेश ओझा                                         राष्ट्रीय अध्यक्ष                                  इंडियन बार  एसोसिएशन मुंबई:  केंद्र सरकारचे निर्देश आणी कायद्यातील तरतुदीनुसार कोरोनाची लस घेणे कोणावरही बंधनकारक नाही. लसीच्या दुष्परीणामामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो व त्याला आंधळेपणा, हृदय विकार, रक्त ...